HW News Marathi
व्हिडीओ

Sanjay Raut On Shivsena-BJP Alliance | ५०-५० च्या फॉर्म्युल्यावरचं युती होणार…

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी युती कायम राहणार असल्याचं वक्तव्य केल आहे . आणि शिवसेना- भाजप हि युती ५०-५० च्या फॉर्मुल्यावरच होईल असं म्हणत पुन्हा एकदा युती होणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. नाणार आणि आरेचे प्रकरण हे राजकीय नसून लोकांनी त्याला विरोध केला आहे . त्यामुळे अमित शाह यांनी ५०-५० च्या फॉर्मुल्यावरच विधानसभेला युती राहील हे सांगितलं असल्यानं आता भाजप नक्की काय निर्णय घेणार हे पाहण महत्वाचं असेल . #SanjayRaut #Shivsena-BJP Alliance #AmitShah #SharadPawar

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“सगळ्यांनी बारामतीला यावे, Sitharaman यांचही स्वागत”- Supriya Sule

News Desk

महापालिकेसाठी Ward रचनेत केलेला बदल कोणाच्या फायद्याचा?

News Desk

असा साजरा केला पवार कुटुंबाने रक्षाबंधन

News Desk