HW News Marathi
व्हिडीओ

अखेर महाराष्ट्र अनलॉक! पाहा,तुमच्या जिल्ह्यात काय होणार सुरू?

जवळपास 2 महिन्यांनंतर आजपासून (7 जून) महाराष्ट्र अनलॉक होत आहे. त्यामुळे मुंबई, पुण्यासह राज्यातील बहुतांश भागातील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यभरात लागू असलेले संचारबंदीसह कठोर निर्बंध हे आठवड्यातील पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेडची उपलब्धता या दोन निकषांच्या आधारे 5 स्तरांत शिथिल करण्यात आले आहेत. तसंच याबाबतचा आढावा दर आठवड्याला घेतला जाणार आहे. तुमच्या जिल्ह्यात/शहरात कोणते निर्बंध शिथिल झाले आहेत, जाणून घेऊया.

#MaharashtraUnlock #UddhavThackeray #COVID19 #Lockdown #AjitPawar #MahaVikasAghadi #MVA #Maharashtra #BreakTheChain #CoronaUpdate

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“आपण BJP ला उत्तर द्यायचंय”; Nawab Malik यांनी कार्यकर्त्यांना दिला विश्वास

News Desk

“मला एकदा उद्धव ठाकरेंची कुंडली पाहायचीय”; Chandrakant Patil यांनी व्यक्त केली ईच्छा |

News Desk

संजय राठोडांचं पोहरादेवीतलं शक्तिप्रदर्शन भोवलं! कबिरदास महाराजांसह १९ जणांना कोरोना

News Desk