HW News Marathi
देश / विदेश

निपाह व्हायरसची दहशत, दिल्‍ली, गोवा, राज्यस्‍थानमध्ये सतर्कतेचा इशार

नवी दिल्‍ली | ‘निपाह’ या व्हायरसमुळे संपूर्ण देशात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. निपाहाचा संसर्ग झाल्यामुळे केरळमधील कोझिकोडी जिल्‍ह्यात आतापर्यंत जवळपास १३ जणांना बळी गेला आहे. तर २५ पेक्षा जास्‍त जण गंभीर आहेत. निपाहाचे दोन संशयित रुग्ण कर्नाटकमध्येही सापडल्याची माहिती तेथील वरिष्ठ आरोग्य अधिकार्‍यांनी दिली आहे. त्यामुळे देशातील अनेक राज्यात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

निपाह संसर्गामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात असल्यामुळे दिल्‍ली, हिमाचल प्रदेश, जम्‍मू काश्मीर, गोवा, राज्यस्‍थान आणि तेलंगनामध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गुगलनेही सर्व कर्मचाऱ्याना वर्क फ्रॉम होमचे दिले आदेश

swarit

जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या २४ तासांमध्ये ४ चकमकी, २-३ दहशतवादी लपून बसल्याची शक्यता  

News Desk

#ConstitutionDay : जाणून घ्या… का साजरा केला जातो संविधान दिवस

News Desk