HW News Marathi
व्हिडीओ

ISRO Chandrayan-2 | देश इस्रोच्या पाठीशी खंबीरपणे उभा

मी तुमची मनस्थिती जाणतो, पण निराश होऊ नका, चंद्राला कवेत घेण्याची इच्छाशक्ती अजून प्रबळ झाली. तसेच देश इस्रोच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. संपूर्ण देशाला तुमचा अभिमान आहे,” अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चांद्रयान 2 मोहीमेशी संबंधित प्रत्येकाला धीर दिला. बंगळुरुमधील इस्रोच्या कंट्रोल सेंटरमध्ये पंतप्रधान मोदींना चांद्रयान 2 मोहीमेत आलेल्या अडचणीबद्दल देशाला संबोधित केलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“आम्हाला अंधारात ठेवून सूरतमध्ये नेलं” – Nitin Deshmukh

News Desk

शिवसेना-भाजपची मैत्रीच, शत्रुत्व नाही ! फडणवीसांनंतर राऊतांकडूनही युतीचे संकेत ?

News Desk

‘त्या’ रात्री नक्की काय घडलं? कोरियन युट्यूबरची पहिली प्रतिक्रिया

Chetan Kirdat