HW News Marathi
व्हिडीओ

Abdul sattar Shivsena | अब्दुल सत्तारांच्या हाती शिवसेनेचा भगवा ..!

काँग्रेसमधून हकालपट्टी झालेले सिल्लोड विधानसभा मतदारसंघातील आमदार अब्दुल सत्तार (Abdul Sattar Shiv Sena) हे भाजप म्हणता म्हणता आता शिवसेनेत प्रवेश केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत अब्दुल सत्तार यांनी शिवबंधन बांधलं. सत्तार हे भाजपमध्ये प्रवेश करणार होते. मात्र स्थानिक पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या प्रवेशाला कट्टर विरोध केल्यामुळे, त्यांना आता शिवसेनेत प्रवेश करावा लागत आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी अब्दुल सत्तार यांना सिल्लोडची उमेदवारीही जाहीर केली. #Abdulsattar #Shivsena #UdhhavThackeray #BJP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“मैं झुकेगा नहीं…”; आमदार Sandeep Kshirsagar यांचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

News Desk

पंकजांचं बैठकांचं सत्र,प्रीतम मुंडेंच्या मौनाचं कारण काय?

News Desk

शरद पवारांनंतर अजित पवारांनीही फटकारलं ! मग पार्थ पवारांचा बोलविता धनी कोण ?

News Desk