HW News Marathi
व्हिडीओ

Sharad Pawar ,Supriya Sule | माझे बाबा रागावले कारण….

पक्षातील नेत्यांबरोबर तुमचे नातेवाईकही सोडून चालले आहेत, असा प्रश्न शुक्रवारी पवारांना विचारण्यात आला होता. त्यावर ते संतापले आणि पत्रकार परिषदेतून उठले. त्यांचा हा व्हिडिओ राज्यभरात व्हायरल होत आहे. त्यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. सुप्रिया सुळे या देखील वडिलांच्या वागण्यानं चकित झाल्या आहेत. तशी कबुलीच त्यांनी दिलीय. ‘कधीही न चिडणारा माणूस काल पहिल्यांदाच चिडलेला दिसला. मलाही आश्चर्य वाटलं. ५० ते ५२ वर्षांत मी त्यांना कधी असं पाहिलेलं नाही. पण वडिलांच्या वयाच्या व्यक्तीला एकच प्रश्न पाचवेळा विचारल्यावर चीडचीड होऊ शकतो. शेवटी माणूस आहे. खरंतर आपल्या पिढीनं याबाबत आत्मचिंतन करायला हवं,’ असं सुळे म्हणाल्या. #SupriyaSule #SharadPawar #NCP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राष्ट्रवादी ‘ही’ निवडणुक लढणार नव्या मित्र पक्षासोबत…

News Desk

Chandrakant Patil | अपघाताने सत्तेत आलेल्या सरकारनंतर उठणाऱ्या या अफवा पूर्णपणे निरर्थक !

Gauri Tilekar

भाजपविरोधात अजित पवारांची आक्रमकता अचानक वाढलीये का ?

News Desk