HW News Marathi
व्हिडीओ

Sharad Pawar NCP | नारायण राणे यांनी काँग्रेसमध्ये जाऊन चूक केली !

नारायण राणे यांच्या ‘झंझावात’ या आत्मचरित्राचा प्रकाशन सोहळा शुक्रवारी पार पडला. या प्रकाशन सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विनोद तावडे, आशिष शेलार, सुनील तटकरे अशी नेतेमंडळी उपस्थित होती. यावेळी शरद पवार यांनी नारायण राणेंच्या 2005 शिवसेनेतून काँग्रेसमध्ये प्रवेशाच्या निर्णयाबाबत मार्मिक टिपण्णी केलीय. काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेऊन नारायण राणेंनी चूक केली कि घोडचूक ते मी सांगू शकत नाही, असे शरद पवार म्हणालेत. नेमकं काय म्हणालेत शरद पवार जाणून घेऊया

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आज सर्वोच न्यायालयात राज्य सरकारची बेअब्रू; Devendra Fadnavis यांचा संताप|

News Desk

“Rohit Pawar कोरोनामुक्त व्हावेत”; कार्यकर्त्यांचं थेट सिद्धटेकाच्या चरणी साकडं

News Desk

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार? राज ठाकरेंनी काय दिलं उत्तर?

News Desk