HW News Marathi
व्हिडीओ

‘महाराष्ट्रावर केंद्राने अन्याय केला‘ अमोल कोल्हे लोकसभेत कडाडले …हे भाषण पाहाचं! | Amolkolhe

केंद्रानं महाराष्ट्राकडे अधिक लक्ष द्यायला हवं. मात्र त्याउलट १ सप्टेंबर पासून केंद्र सरकारने महाराष्ट्राची व्हेंटीलेटर्स, पीपीई किट, टेस्टींग किट, एन ९५ मास्क आदींची मदत पुर्णपणे थांबविली आहे. ही अत्यंत चिंतेची बाब असल्याचे सांगत ‘आई जेवू घालीना आणि बाप भीक मागू देईना’ अशी वागणूक केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला मिळत आहे, हे खासदार अमोल कोल्हेंनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.

#AmolKolhe #SharadPawar #NarendraModi #Loksabha #Maharashtra #MahavikasAghadi #Shivsena #UddhavThackeray #MonsoonSession
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

TRP घोटाळा – फेक टीआरपी म्हणजे काय?कसा चालतो आकड्यांचा खेळ?

News Desk

Vedanta Foxconn प्रकल्पावरुन युवासेना आक्रमक; आदित्य ठाकरे उतरणार रस्त्यावर

Chetan Kirdat

…तर एक वेळच जेवण मिळणार नाही; Jitendra Awhad यांच मोठं विधान

News Desk