HW News Marathi
महाराष्ट्र

मद्यविक्री दुकानांबाबत काटेकोरपणे नियमावली तयार करुनच अंतिम निर्णय जाहीर करू !

मुंबई | लॉकडावूनमधून सूट देण्यात आलेल्या यादीत मद्यविक्री दुकानांचा समावेश नसला तरी याबाबत काटेकोरपणे नियमावली तयार करूनच अंतिम तो निर्णय जाहीर केला जाईल, असे ट्वीट राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे. आरोग्यमंत्र्यांनी काल (२० एप्रिल) फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधला. मद्यविक्री दुकानांबाबत काटेकोरपणे नियमावली तयार करुनच अंतिम तो निर्णय जाहीर केला जाईल, असे ट्वीट राजेश टोपे यांनी केले आहे.

त्यामुळे मेघालय आणि आसाममध्ये सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन करुन मद्यविक्रीची दुकाने काही अटींसह सुरु आहेत. त्या प्रमाणे महाराष्ट्रात काही ठिकाणी मद्यविक्रीची दुकाने या आटींवर सुरू होतील, याकडे तळीरामांचे लक्ष लागले होते. मात्र, राजेश टोपेंनी ट्वीट करत म्हणाले, “लॉकडावूनमधून सूट देण्यात आलेल्या यादीत मद्यविक्री दुकानांचा समावेश नसला तरी याबाबत काटेकोरपणे नियमावली तयार करूनच अंतिम तो निर्णय जाहीर केला जाईल.”

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Raj Thackeray ED Case | चौकशी झाली म्हणजे अटक होईलच असे नाही !

News Desk

संपूर्ण चौकशी झाल्यानंतर आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू – देवेंद्र फडणवीस 

Adil

वाद पेटला! संजय राऊत यांची चंद्रकांत पाटील यांना कायदेशीर नोटीस

News Desk