HW News Marathi
Covid-19

राज्यात पुन्हा २४ हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळले!

मुंबई | राज्यात गेल्या २४ तासांत २४,६१९ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर मागील २४ तासांमध्ये ३९८ मृत्यू झाले आहेत. तर मागील २४ तासांमध्ये १९ हजार ५२२ रुग्ण बरे झाले आहेत. आत्तापर्यंत ८ लाख १२ हजार ३५४ रुग्ण बरे झाले आहेत. महाराष्ट्रातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट ७०.९० टक्के झाला आहे. तर महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची आत्तापर्यंतची संख्या ११ लाख ४५ हजार ८४० इतकी झाली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशात ६,६५४ नव्या कोरोनाबाधितांची नोंद

News Desk

‘बेडूक कितीही फुगला तरी त्याचा बैल होत नाही’, शेलारांचा राऊतांवर हल्लाबोल

News Desk

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना कोरोनाची लागण

News Desk