HW News Marathi
व्हिडीओ

Girish Mahajan BJP | गिरीश महाजनांचं हसतं हसतं, ‘सेल्फी पूरपर्यटन’

महाजनांच्या सेल्फी व्हिडिओमध्ये ते पूर परिस्थितीचा आढवा घेण्यासाठी जात असताना बोटीत बसले असून मोबाईलमध्ये बघत असून हासत हात दाखवित आहेत. या व्हिडिओमध्ये जे दिसते ते पाहता, महाजन पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी गेले होते की पर्यटनासाठी ? असा प्रश्न पडतो. राज्यात निर्माण झालेल्या पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आढावा घेण्यासाठी जात असताना महाजन बोटी बसले असताना, त्यांच्या फोनमध्ये दंग असून कार्यकर्ता सेल्फी व्हिडिओ काढत असताना हासत हात दाखवित आहे. महाजनाच्या या कृत्यावर सर्व स्तरातून टीका होत आहे. यामुळे सत्ताधाऱ्यांना पूर परिस्थितीचा किती गांभीर्य आहे हे यातून दिसून येत आहे.#GirishMahajan #BJP #KolhapurFloodSelfie

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेने महाराष्ट्रात काय मिळवले?

News Desk

निलेश राणेंनी धमकी दिलेली, सोनु निगम आणि ठाकरे कुटुंबाची स्टोरी काय आहे?

News Desk

Shivsena | शिवसेनेला पूरापेक्षा पक्षप्रवेश महत्वाचा ?

Arati More