HW News Marathi
Uncategorized

ते हॉट स्पॉटमध्ये नाहीत, न हॉट स्पॉटला जाणार आहेत, मग काय प्रॉब्लेम?

मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीनर संपूर्ण देशभरात लॉकडाऊन असल्याकारणाने अनेक मजूर कामगार, ऊस तोड कागार विविध जिल्ह्यांत अडतून पडले आहेत. दरम्यान, राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने या ऊसतोड कामगारांचे अतोनात होल होत आहेत. उद्याच्या उद्या या ऊसतोड कामगारांना त्यांच्या घरी जाऊ द्या,असे आवाहन पंकजा मुंडे यांनी केले आहे.

इथे लेकरांच्या जेवणात चिखल, कुडं पडली,धान्य भिजलय,आज अन्न गेलं नाही गळ्याखाली! उद्याच्या उद्या त्यांना घरी जाऊ द्या अशी मागणी त्यांनी ट्विटरवरुन केली आहे. ते हॉट स्पॉटमध्ये नाहीत, न हॉट स्पॉटला जाणार आहेत. मग काय प्रॉब्लेम? उद्याच्या उद्या जाहीर करा निर्णय बस्स!!’ अशा आक्रमक स्वरुपात त्यांची ऊसतोड कामगारांप्रतीची भावना स्पष्ट दिसत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“…म्हणून मुख्यमंत्रीपद गेलं” Raj Thackeray यांच्या वक्तव्यावर Sanjay Raut यांचा प्रतित्त्युर

News Desk

बस अपघातात 30 ठार

News Desk

जयंत पाटलांच्या बडबडीकडे शहारूखचे दुर्लक्ष

News Desk