HW News Marathi
व्हिडीओ

उद्धव ठाकरे गुंडाराज थांबवा! मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी का केली जातीये ?

आक्षेपार्ह व्यगंचित्र व्हॉट्सअ‍ॅपवर फॉरवर्ड केल्यामुळे मुंबईत शिवसैनिकांनी 65 वर्षीय निवृत्त नौदल अधिकाऱ्याला मारहाण केल्याचाप्रकार काल (शुक्रवार) समोर आला होता. अभिनेत्री कंगना रनौत, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे माजी खासदार किरीटसोमय्या, आमदार अतुल भातखळकर यांनी हा व्हिडीओ ट्वीट करत निषेध व्यक्त केला आहे.तसेच आता सोशल मिडीयावर मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांच्या राजीनाम्याची मागणी जोक धरू लागली आहे.
#UddhavThackeray #DevendraFadanvis #ArnabGoswami #RepublicTv #BJP #PravinDarekar #KanganaRanaut #AtulBhatkhalkar #RamKadam #NaviOfficer #SSR
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Wankhede स्वत: ड्रग्स खरेदी करुन लोकांना अडकवायचे? मलिकांची Special 26 स्टोरी नेमकं काय सांगते?

News Desk

Vidarbha Movement | वेगळ्या विदर्भाच्या आश्वासनांचा भाजपला विसर ?

Atul Chavan

Pen urban Bank scam | ज्येष्ठ नागरिक ‘वर्षा’ वर धडकले

Atul Chavan