HW News Marathi
व्हिडीओ

Yashwant Jadhav यांच्या डायरीत ‘मातोश्री’ला २ कोटी! ‘मातोश्री’ म्हणजे नेमकं कोण?; करत भाजप आक्रमक

नुकतेच आयकर विभागने मुंबई महापालिकेचे स्थाय समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यावर केलेल्या कारवाईत डायरी सापडली. या डायरीत ‘मातोश्री’ला दोन कोटी आणि ५० लाखांचे घड्याळ दिल्याचा उल्लेख असल्याची माहिती आयकर विभागाच्या सूत्रांनी दिली आहे. यासंदर्भात आयकर विभागाने जाधवांना विचारल्यावर ते म्हणाले, “मातोश्री म्हणजे माझ्यासाठी आई आहे,” असे ते म्हटले.

#YashwantJadhav #KiritSomaiya #Matoshree #UddhavThackeray #AadityaThackeray #ED #MahaVikasAaghadi #BalasahebThackeray

#HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Supriya Sule | सुप्रिया सुळे यांची राहूल शेवाळे यांना धमकी ?

Arati More

जयंत पाटलांच्या मुख्यमंत्री व्हायच्या इच्छेला अजित दादांचा पाठिंबा ! शिवसेना आणि भाजप म्हणते…

News Desk

लेकरासाठी बळीराजाची वणवण…

Arati More