HW News Marathi
देश / विदेश

शरद पवार आणि संजय राऊत दिल्लीला रवाना

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज (११ सप्टेंबर) दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यांच्यासोबत शिवसेना खासदार संजय राऊत हे देखील आहेत. चार्टर्ड प्लेनमध्ये शरद पवार आणि संजय राऊत एकत्र दिल्लीला रवाना झाले आहेत. संसद अधिवेशनासाठी दोघे दिल्लीला गेले आहेत.

दरम्यान, संजय राऊत यांच्या दिल्लीतील निवासस्थानी करणी सेनेने काळा रंग लावला. मुंबईत सध्या कंगना राणावत आणि सेनेत चांगलीच जुंपली आहे. तसेच कंगनाने शरद पवारांवरही आरोप केले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हृदय हेलावणारी गोष्ट

swarit

एकेकाळी ज्यांना पोलिस व्हायचे होते त्यांनी राजकारणाची वाट धरली!

News Desk

भारताचे ‘पोलादी पुरुष’ सरदार वल्लभभाई पटेल

News Desk