HW News Marathi
व्हिडीओ

माहीम नेचर पार्कचे राजकारण..

धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या नावाखाली राज्यसरकार निसर्गयरम्य माहीम नेचर पार्क चा नाहक बळी देतेय,असा आरोप करत पर्यावरणवाद्यांनी गेले काही दिवस या विरोधात आवाज उठविण्यास सुरुवात केली आहे . यावर मुंबईकरांच्या सूचना हरकतीही मागवल्या आहेत . पण मेट्रो कारशेडसाठी जसा आरे कॉलनीचा परिसर वापरतायत ,तसाच धारावी प्रोजेक्टसाठी नेचर पार्कचा वापर होईल अशी भीती पर्यावरणतज्ञांना वाटतेय.;आता त्यांच्या मदतीला शिवसेनाही धावून आलीय. ‘बिल्डरच्या घशात भूखंड जाणार’ ही बातमी उजेडात आल्यानंतर, शिवसेना भयंकर आक्रमक झाली आहे. शिवसेना नेते आणि युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी बुधवारी माहीम नेचर पार्कला भेट देली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Eknath Shinde यांचा प्लॅन यशस्वी?, Uddhav Thackeray यांच्याकडे उरले फक्त ‘एवढे’ आमदार

Manasi Devkar

Raju Parulekar Show EP 07 | “लव जिहाद”…कोणी पेरली ही विषवृक्षाची बीजं ? | #LoveJihadLaw

News Desk

पाण्यासाठी जीव धोक्यात; 50 फूट खोल विहिरीत उतरून महिलांना करावी लागतेय कसरत

News Desk