HW News Marathi
व्हिडीओ

Eknath Shinde यांचा प्लॅन यशस्वी?, Uddhav Thackeray यांच्याकडे उरले फक्त ‘एवढे’ आमदार

महाराष्ट्राचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आपल्या समर्थक आमदारांसह महाराष्ट्राबाहेर गेले आहेत. त्यांनी शिवसेनेविरोधात उघडपणे बंड पुकारले आहे. या सर्वामुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार पडणार की काय अशी भीती निर्माण झाली आहे. तर आता आणखी काही आमदार गुवाहाटीमध्ये दाखल झाले आहेत. शिवसेनेचे जवळपास ४१ आमदार शिंदे गटात सामील झाल्याचं समजतंय.

#EknathShinde #UddhavThackeray #ShivSena #SanjayRaut #Hindutva #MaharashtraCM #MaharashtraPolitics #Maharashtra #HWNews

Related posts

राज्यात पुन्हा एकदा निर्बंध लागणार? Rajesh Tope यांचं मोठं विधान

News Desk

LokSabha Elections – 2019 | निवडणुकांच्या रंगी रंगल्या बाजारपेठा, नेत्यांच्या मुखवट्यांची चलती

swarit

“Mohit Kamboj हत्यारं घेऊन Matoshreeची रेकी करायला आलेला”; Vinayak Raut यांचा खळबळजनक आरोप

News Desk