HW News Marathi
व्हिडीओ

Aditya Thackeray Shivsena | ‘त्या’ विधानावरून मुख्यमंत्र्यांचा यु-टर्न

आपण युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना उपमुख्यमंत्रिपद देण्यास तयार असल्याचे अत्यंत मोठे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. तसेच, “आपल्याला आदित्य यांना सरकारचा भाग म्हणून पाहायला आवडेल”, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री बोलत होते. मात्र, आता मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या या वक्तव्यावरून घुमजाव केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“…तर मी मंत्री आहे हे विसरून जाईन”, Jitendra Awhad यांचा मोठा इशारा, ठाण्याचं राजकारण पेटलं

News Desk

2024 लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर BJP ॲक्शन मोड मध्ये!

Darrell Miranda

Maharashtra Winter Session। सावरकर अन् शिवस्मारकातील भ्रष्टाचारामुळे गाजला अधिवेशनाचा पहिला दिवस

Gauri Tilekar