HW News Marathi
व्हिडीओ

Mahadev Jankar RSP | शिवसेना-भाजप ‘रासप’शिवाय सत्तेत येऊ शकत नाही !

राज्याचे पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर हे इंदापूर येथे ४ छावण्यांना भेट देण्यासाठी आले होते. “आमचा पक्ष जरी लहान असला तरी शिवसेना व भाजपा रासप शिवाय सत्ता स्थापन करू शकत नाहीत. कारण, आमच्या मनात काही पाप नाही, आमचा कुठे कारखाना नाही. आमची पाटी कोरी आणि स्वच्छ आहे. त्यामुळे इथून पुढे आम्हाला विचारल्याशिवाय कोणत्याही पक्ष सत्तेवर येऊ शकत नाहीत”, असे विधान त्यावेळी महादेव जानकर यांनी केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Thapa पैश्याने विकला जाणारा माणूस नाही! – मुख्यमंत्री Eknath Shinde

News Desk

मुंबई काँग्रेसचा नविन अध्यक्ष कोण होणार ? ’ही’ नाव आहेत चर्चेत !

News Desk

…म्हणून बिहारमध्ये भाजप करणार कोरोनाच्या लसीचे मोफत वाटप, काय आहे प्रकरण !

News Desk