HW News Marathi
महाराष्ट्र

Hw Exclusive | खुप मोठ्या प्रमाणात कर्ज काढावे लागणारचं आहे

मुंबई | राज्यात सध्या कोरोनामूळे अतिशय चिंतेचे वातावरण आहे. लॉकडाऊनमूळे सगळेच जण घरातून काम करत आहेत. अगदी राजकीय नेतेही घरातूनच आपल्या मतदार संघाशी, कार्यकर्त्यांशी जोडून आहेत. त्याच पार्श्वभूमीवर कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी एच.डबल्यूच्या आमच्या प्रतिनिधी आरती मोरे यांनी व्हिडिओ कॉलद्वारे बातचीत केली. कराडला ते आपल्या मतदारसंघातूनच काम करत आहेत. लॉकडाऊनच्या काळात आधुनिक सॉफ्टवेअरचा वापर करत आहोत. तसेच, मी आमच्या मतदारसंघातील गावात जाऊन माईकवरुन लाऊडस्पीकरच्या माध्यमातून मी लॉकडाऊन का केले पाहिजे, तायचे महत्त्व काय आहे हे पटवून देत आहे, अशी माहिती त्यांनी एच.डबल्यूशी बोलताना दिली. तसेच, कर्जाच्या टक्केवारीवरही त्यांनी माहिती दिली. लॉकडाऊनमूळे देशाची आर्थिक स्थिती पाहता सरकारला कर्ज काढावे लागेल असेही त्यांनी एच.डबल्यूशी बोलताना म्हटले.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘महाप्रित`ने इथिओपियाबरोबर नविनीकरणीय ऊर्जा प्रकल्पांमध्ये एकत्रित काम करावे! –  धनंजय मुंडे

News Desk

लोकल कधी सुरू होणार? उच्च न्यायालयाचा सरकारला प्रश्न

News Desk

“अदिती चांगलं काम करतेय, ती कमी पडली की तिचा बाप माझ्या डोक्यावर येऊन बसतो”- अजित पवार

News Desk