HW News Marathi
विधानसभा निवडणूक २०१९

BJP megabharti | भाजपची मेगाभरती ..

३१ जुलै म्हणजे उद्या भाजपमध्ये मेगाभरती होतीये . या प्राश्वभूमीवर उद्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे अनेक आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत . गेल्या अनेक दिवसांपासून भाजप प्रवेशाची चर्चा असणाऱ्या नेगट्यांचा यामध्ये समावेश आहे . उद्या यासाठी गरवारे क्लब मध्ये मोठ्या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे . #BJP #NCP #Chandrakant Patil #SharadPawar

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राष्ट्रवादीला धक्का, कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक यांचा भाजप प्रवेश निश्‍चित

News Desk

Jitendra avhad , Sandeep Naik | जितेंद्र आव्हाडांनी आत्मपरिक्षण करावं !

News Desk

पंतप्रधान मोदी आज महाजनादेश यात्रेच्या समारोपासाठी नाशिकात

News Desk