HW News Marathi
व्हिडीओ

Praniti Shinde Congress | मी ‘सोलापूर शहर मध्य’ मतदारसंघातूनच लढणार !

आगामी विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी आज ‘सोलापूर शहर मध्य’ मतदारसंघासाठी मुलाखत दिली आहे. खरंतर “आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर शहर मध्यची जागा मुस्लिम समाजाला सोडावी, मनाचा मोठेपणा दाखवावा”, अशी मागणी काँग्रेसचे नगरसेवक बेरिया यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केली होती. मात्र, आता आपण’सोलापूर शहर मध्य’ मधूनच निवडणूक लढविणार असल्याचे प्रणिती शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“…तर त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेऊ नये”,Sanjay Raut यांचा Shinde गटाला इशारा

News Desk

“निष्क्रिय आणि अकार्यक्षम मुख्यमंत्री असल्याचे Uddhav Thackeray यांनी सिद्ध केले”- Atul Bhatkhalkar

Seema Adhe

Amol Kolhe and Udaynraj Bhosle | अमोल कोल्हेंनी खा.उदयनराजेंसाठी सोडली शिवसेना !

Arati More