HW News Marathi
व्हिडीओ

Pragya Singh Thakur | साध्वी प्रज्ञा आणि त्यांचे विवादास्पद विधानं

साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर आणि विवादास्पद विधानं हे जणू आता एक समिकरणच झालं आहे. साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना मध्यप्रदेशमधुन भाजप कडून उमेदवारी देण्यात आली तेव्हापासून त्या एकदम प्रकाशझोतात आल्या आणि त्याहीपेक्षा जास्त गाजलीत त्यांनी केलेली विधानं. आता पुन्हा एकदा प्रज्ञा ठाकुर यांनी एक विधान केलंय ज्यावरुन पुन्हा राजकारण तापायला सुरवात झाली आहे. यावेळी त्यांनी नथुराम गोडसे यांना देशभक्त म्हणत अभिनेता कमल हासनवर पलटवार केला आहे. #PragyaSinghThakur #MadhyaPradesh #BJP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘मी नारायण,मी नितेश ‘ लिहिलेले कुत्रे शिवसेनेने भाजपच्या कार्यालयात सोडले !

News Desk

पोलीस जखमी झालेत तर वैद्यकीय अहवाल का नाही सादर केला?, Gunaratna Sadavarte यांच्या वकिलांचा सवाल

News Desk

बोरीवलीतून 2 बांगलादेशी नागरिकांना अटक, मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

Manasi Devkar