HW News Marathi
व्हिडीओ

Prakash Aambedkar | आम्हांला निवडणुकीसाठी यात्रा काढण्याची गरज नाही..!

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय पक्षांची जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. तर काँग्रेस आघाडीने भाजप युतीला शह देण्यासाठी महाआघाडी उभी करण्याचा घाट घातला आहे. या महा आघाडीत वंचित बहुजन आघाडीला घेण्याचा देखील काँग्रेस आघाडीचा डाव आहे. मात्र वंचित आघाडी फारशी उत्सुक नसल्याचं दिसत आहे. याबाबत वंचित आघाडी अध्यक्ष प्रकाश आंबडेकर यांनी सूचक विधान केले आहे.#PrakashAambedkar #VBA #Congress #NCP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चिंता वाढली ! राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ५० हजारांच्या पार | Maharashtra | Corona Outbreak

Gauri Tilekar

ABVP ने केले मतदारांना जागृत

News Desk

“मुंबईची अशी धूळधाण करणं चालतं का?”; Sanjay Raut यांचा BJP वर निशाणा

News Desk