HW News Marathi
व्हिडीओ

Dhairyashil Mane, Raju shetti | धैर्यशील मानेंच्या भाषणावर राजू शेट्टी म्हणतात..

धैर्यशील मानें हे पहिल्यांदा संसदेमध्ये खासदार झाले आहेत त्यांनी आपल्या दोन्ही भाषणांमध्ये मोदी सरकारच कौतुक करत आपल्या मतदारसंघातील खेळाडूंच्या समस्या मांड्ल्या त्याचबरोबर सुविधा करण्याची मागणी केली . आता यांनतर हातकणंगले चे माजी खासदार राहिलेले राजू शेट्टी यांनी धैर्यशील मानेंच्या भाषणांवर एचडब्लू मराठीशी बोलताना प्रतिक्रिया दिली . ते नेमक काय म्हणालेत हे पाहण्यासाटःई हा विडिओ नक्की पहा .. #DhairyashilMane #Rajushetti #NarendraModi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Maharashtra सरकारने राजकीय आरक्षण गांभीर्याने घेतले नाही; Gopichand Padalkar यांचा घणाघात

News Desk

“गर्व से कहो हम हिंदू है” Shivsena भवनासमोर पोस्टरबाजी करत MNS ने सेनेला डिवचलं

News Desk

मेट्रो कारशेडचे काम थांबवा ! मोदी सरकारचा दणका, ठाकरे सरकारही आक्रमक

News Desk