नवी दिल्ली | कश्मीरप्रश्नी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी करावी, अशी विनंती भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. या मुद्यावर देशाचे राजकारण चांगलेच तापले आहे. परंतु अमेरिकेला मध्यस्थी करण्याची विनंती केली नसल्याचे स्पष्टीकरण भारतीय परराष्ट्र मंत्री एस. शंकर यांनी काल (२३ जुलै) संसदे केले आहे. या मुद्यावर आज (२४ जुलै) मोदींनी यावर उत्तर दावे अशी मागमी काँग्रेसने करत संसदेत गोंधळ घालत, विरोधकांनी संसदेतून वॉक आऊट केला आहे.
Congress MPs walk out of Lok Sabha in protest, demanding Prime Minister Narendra Modi’s clarification over US President Donald Trump’s statement on Kashmir. pic.twitter.com/g7x2yR35i9
— ANI (@ANI) July 24, 2019
काँग्रेसचे गटनेते अधीर रंजन चौधरी यांनी मोदी यांनीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षच्या मुद्दावर बोलावे कारण याप्रकरणात त्याचे नाव घेतले , अशी मागणी केली गेली. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याऐवजी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी या मुद्दावर सरकारची बाजू मांडली. मोदींऐवजी सिंह बोलायला उभे राहताच क्षणी विरोधकांनी संसदेतून वॉकआऊट केला आहे.
Defence Minister Rajnath Singh in Lok Sabha: As S Jaishankar ji (External Affairs Minister) said Kashmir issue was not discussed in President Trump & PM Modi meeting. There is no question of mediation in Kashmir issue as it will be against the Shimla agreement. pic.twitter.com/pdopP9P98U
— ANI (@ANI) July 24, 2019
राजनाथ सिंह यांनी सदनाला सांगितले की, सदनामध्ये बसलेले परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर हे ज्या बैठकीचा ट्रम्प उल्लेख करीत आहेत, त्या बैठकीत तत्कालीन परराष्ट्र सचिव म्हणून उपस्थित होते. जो दावा ट्रम्प यांनी केला आहे, तो चुकीचा आहे हे जयशंकर यांनी आधी काल (२३ जुलै) संसदेत सांगितले आहे. राजनाथ सिंह यांनी पुढे बोलताना आणखी एक महत्वाची बाब नमूद केली. यापुढे जर कश्मीर प्रश्नावर चर्चा झाली तर ती फक्त तेवढ्यापुरता मर्यादीत न राहता पाकव्याप्त कश्मीरसंकट कश्मीरच्या मुद्दावर होईल असे सिंह यांनी ठणकावून सांगितले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.