HW News Marathi
व्हिडीओ

Dhananjay Munde NCP | पवारांवर टिका केल्याशिवाय माणूस मोठा होत नाही ..!

राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरु केली आहे. तसेच एकमेकांवर टीका करून विरोधकांना कमी लेखण्याचा प्रयत्न सगळ्याच पक्षांकडून सुरु आहे. अशातच धनंजय मुंडेंनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली आहे.भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे कायमच पवार कुटुंबीयांवर टीका करत आहेत. याविषयी बोलताना विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी ‘शरद पवारांवर टीका केल्या शिवाय महाराष्ट्रात कोणीच मोठा होत नाही तसेच ‘एकीकडे आमदार संपर्कात असल्याचे चंद्रकांत पाटील दावा करतात, पण गेल्या 5 वर्षांत एकाही मतदारसंघात आपल्याला उमेदवार मिळत नाही हे कबुल करा. शरद पवारांवर टीका करण्याचा बालिशपणा चंद्रकात पाटलांनी सोडून द्यावा’ अस धनंजय मुंडे म्हणाले आहेत.#DhananjayMunde #ChandrakantPatil #SharadPawar #NCP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

थोडं कौतुक, थोडे खडेबोल; Devendra Fadnavis यांच्याबाबत Bhaskar Jadhav यांची स्पष्ट भूमिका

News Desk

“एकदाच शिव्यांची डिक्शनरी द्या,उगाच माझ्या आईला संताप नको”- Kirit Somaiya

News Desk

Chandrakant Patil BJP | पुण्यातल्या ब्राम्हण महासंघांचा ‘चंद्रकांत पाटील हटाव’चा नारा

Gauri Tilekar