HW News Marathi
देश / विदेश

राहुल गांधींनी शिवजयंतीनिमित्त मराठीतून शुभेच्छा

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल मुंबईतील एका कार्यक्रमात मराठीतून भाषणाला सुरुवात करून मराठी माणसाशी आपले नटे घट्ट करण्याचा प्रयत्न केले. आज काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शिवजयंतीनिमित्त आज चक्क मराठी भाषेतून ट्विट करून शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांचे हे ट्विट लक्षवेधी ठरले आहे. दरम्यान आज सर्वत्र शिवजयंतीची धूम असून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशभरात एनआरसी लागू करण्याचा निर्णय अद्याप घेतलेला नाही, गृहमंत्रालयाकडून लेखी उत्तर

swarit

पवार विरोधी पक्षात असते तर त्यांनी ढोंगीपणा आणि नाटकं केली असती !

Arati More

‘अब्बा जान’ वक्तव्यावरुन नसीरुद्दीन शाह यांनी योगी आदित्यनाथांना म्हणाले….!

News Desk