आमदार नितेश राणे यांनी कोकणातील राष्ट्रीय महामार्ग प्रधितकरणाचे उपअभियंते प्रकाश शेडेकर यांना मारहाण करत अपमानास्पद वागणूक दीली आणि त्यांच्या अंगावर बादलीभर चिखल ओतला. यानंतर नितेश राणे यांच्यासह समर्थकाना पोलीसांनी अटक केली होती. मात्र छातीत दुखू लागल्याचं कारण देत नितेश राणे हे ग्रामीण रुग्णालयात उपचारांसाठी दाखल झाले होते. त्यांनंतर आमदार नितेश राणे यांच्यासह 18 समर्थकांना शुक्रवारी दुपारी कणकवली येथील दिवाणी न्यायालयात हजर केले. कोर्टाने त्यांना 9 जुलैपर्यंत कोठडीतच ठेवण्याचे आदेश दिले. उपअभियंता प्रकाश शडेकर हे स्वच्छ प्रतिमेचे अधिकारी असल्याची माहीती सुत्रांकडून मिळाली आहे. अशा अधिकाऱ्यांसोबत अशी अपमाणास्पद वागणुक देणे योग्य आहे का असे सवाल आता उपस्थित होतोय. #NarayanRane #NiteshRane #maharashtra #swabhimanparty #SandeepDeshpande
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.