HW News Marathi
व्हिडीओ

“…तर मी पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्रीपदही सोडायला तयार आहे!”, Uddhav Thackeray स्पष्टच बोलले

#UddhavThackeray #EknathShinde #ShivSena #ChiefMinister #MahavikasAghadi #NCP #Congress #SharadPawar #AjitPawar
” />

“आम्हाला तुम्ही मुख्यमंत्री पदी नको ठिक आहे, मी मुख्यमंत्री पदावरून उठतो,” असे भावनिक आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वरे बंडखोर नेता एकनाथ शिंदे यांना केले आहे. मुख्यमंत्र्यांनी आज (22 जून) पत्रकार परिषदेतून एकनाथ शिंदे आणि त्यांच्या 35 बंडखोर आमदारांना भावनिक साध घातली आहे. विधान परिषदेची निवडणूक झाल्यानंतर शिवसेनेत फुट पडली. यानंत एकनाथ शिंदे हे त्यांच्या समर्थक आमदारांसह गुजरातला गेले. आम्ही शिवसेना सोडली नाही, सोडणार नाही, असे शिंदेंनी काल (21 जून) माध्यमांशी बोलताना म्हणाले.

#UddhavThackeray #EknathShinde #ShivSena #ChiefMinister #MahavikasAghadi #NCP #Congress #SharadPawar #AjitPawar

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Sawai Ekankika Spardha |औरंगाबादच्या ‘मॅट्रीक’ चा पहिला नंबर

News Desk

ठाकरे सरकारचा दुजाभाव, सत्ताधाऱ्यांना अन् आम्हाला वेगवेगळे नियम | Suresh Dhas | CM Uddhav Thackeray

Gauri Tilekar

Parambir Singh यांनीच सचिन वाझेला आणलं!; Nawab Malik यांचा आरोप

News Desk