HW News Marathi
व्हिडीओ

Dahi Handi 2019 | गोविंदा पथकांचा राज्यातील पूरग्रस्तांना मदतीचा हात

यंदा मुंबई प्रमाणेच ठाण्यात दहीहंडीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आपली निधीची घागर उताणी करण्याचा निर्णय घेत, यंदा काही बड्या मंडळांनी दहीहंडीचे आयोजन रद्द केले आहे. असे असले, तरी मुंबई-ठाण्यातील गोविंदा पथकांचा उत्साह कमी झालेला नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

MNS Dombivali | डोंबिवलीचा गड हा मनसेचं जिंकणार..

swarit

Surekha Punekar यांचा NCP मध्ये प्रवेश,NCP मध्ये प्रवेश केल्यावर स्वप्न पुर्ण झाल्याची प्रतिक्रीया !

News Desk

One Nation One Election | एक देश एक निवडणुकीला काँग्रेसचा विरोध

News Desk