HW News Marathi
Uncategorized

राज्यात ‘या’ तीन ठिकाणी उद्यापासून सुरू होणार लॅब, आरोग्यमंत्र्यांची माहिती

मुंबई | राज्यात कोरोनाचा प्रदुर्भाव वाढ असताना दिसत आहे. राज्यात सध्या कोरोना बाधितांचा आकडा ४२ वर गेला असून सर्व कोरोना रुग्णांची संख्या स्थिर असल्याची माहिती ज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. आरोग्यमंत्र्यांनी आज (१८ मार्च) पुण्यातील पुण्यातील एनआयव्हीला भेट देऊन कोरोना चाचणी संदर्भात चर्चा केली. यावेळी आरोग्यमंत्री पत्रकार परिषदेत घेण्यात आली. राज्यात उद्यापासून (१९ मार्च) ३ ठिकाणी उद्यापासून लॅब सुरू करणार, अशी माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली. तसेच सरकारी कार्यालया ५० टक्के कर्मचाऱ्यावर ठेवण्याचा विचार सध्या सरकार करत आहे. वर्क फ्रॉम होमची काटेकोरपणे अंमलबजावणी होईल, अशी अपेक्षा आरोग्य मंत्र्यांनी व्यक्त केली आहे

दरम्यान, येत्या काळात ८ ठिकाणी कोरोनाची तपासणी करण्यासाठी लॅब करणार असून मुंबई केईएम, जेजे रुग्णालय आणि पुण्यात बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये उद्यापासून नवीन लॅब सुरू करणार आहेत. मात्र, खासगी लॅबना परवानगीबाबत अजून निर्णय झाला नाही, अशी गोष्टी टोपेंनी नमुद केली. तसेच धुळे आणि औरंगबादमध्ये लॅबसाठी प्रयत्न करणार, असेही आरोग्य मंत्री म्हणाले. तसेच नायडू रुग्णलायता १०० तर वाय. सी. एम रुग्णलयात ६० बेड्सी सोय करण्याची सोय करण्यात येणार असल्याची माहिती माध्यमाशी बोलता आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

तापसासाठी होण्याऱ्या गर्दीच्या पार्श्वभीमीवर आरोग्यमंत्र्यांनी म्हणाले, लक्षणे अथवा प्रवास केला असलल्यास कोरोनाची चाचणी करावी, असे ते म्हणाले. एकाद्या व्यक्तीला कॉरोटांईन केल्यानंतर त्यांच्या हातावर शिक्का मारले, याचा अर्थ की, त्या व्यक्तींनी घरातच राहणे गरजेचे आहे. शिक्का मारलेल्या व्यक्तींचे घरात विलनीकरण, असा त्या मागचा सरकारचा हेतू आहे. एखादी व्यक्तीच्या हाता शिक्का असे आणि ती व्यक्ती बाहेर फिरत असेल तर ती व्यक्ती तुमच्या निदर्शनास आली तर त्यास घरात राहण्याची सूचना द्यावी, अशी माहिती आरोग्यमंत्र्यांनी केली.

 

राजेश टोपे यांचे पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे

  • वायसीएम रुग्णालयात १० कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण
  • राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कोरोनासाठी सज्ज
  • आता आपण फेझ २ मध्ये आहे फेझ ३मध्या आपलेला जाईचा नाही.
  • शिक्का मारलेल्या व्यक्तींचे घरात विलनीकरण
  • खासगी लॅबना परवानगीबाबत अजून निर्णय झाला नाही
  • गर्दी टाळण्यासाठी एपिडेमिक कायदा लागू करू
  • तापसासाठी होण्याऱ्या गर्दीच्या पार्श्वभीमीवर राजे टोपेंची माहिती, लक्षणे अथवा प्रवास केला असलल्यास कोरोनाची चाचणी
  • सरकारी कार्यालया ५० टक्के कर्मचाऱ्यावर ठेवण्याचा विचार सध्या सरकार करत आहे
  • वर्क फ्रॉम होमची काटेकोरपणे अंमलबजावणी होईल, अशी अपेक्षा आरोग्य मंत्र्यांनी केली आहे
  • नायडू रुग्णलायता १०० तर वाय. सी. एम रुग्णलयात ६० बेड्स
  • तपासणीसाठी लागणारी उपकरणे मिळवण्यासाठी केंद्रकडे मागणी केली असून केंद्र सरकारकडून लवकरात लवकर उपकरणे मिळणार
  • धुळे आणि औरंगबादमध्ये लॅबसाठी प्रयत्न करणार
  • बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये उद्यापासून कोरोनाची चाचणी करण्यात येणार
  • मुंबई केईएम, जेजे रुग्णालय आणि बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये उद्यापासून नवीन लॅब सुरू करमआर
  • हाफकिन्समध्ये होणार कोरनाची तपासणी
  • पुण्यात १८ कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू
  • ३ ठिकाणी उद्यापासून लॅब सुरू करणार
  • ८ ठिकाणी तपासणी लॅब सुरू करणार
  • पुण्यातील एनआयव्हीला भेट दिली कोरोनासंदर्भात चाचणी केली
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महापालिकांवर प्रशासक नेमून कारभार हाती घेणे अयोग्य  – राज ठाकरे

News Desk

एल व एन विभागातील नागरीकांनी पाणी उकळून प्यावे- पालिका

News Desk

तिरंगा परिवारातर्फे १५ ऑगस्टला देशभक्तीपर गितांच्या कार्यक्रमासह पुरस्कार वितरण

News Desk