HW News Marathi
व्हिडीओ

Beed | राज्य सरकारकडून जमावबंदीचे सक्त आदेश असतानाही बीडमध्ये आंदोलन

राज्यात ‘कोरोना’चा धोका असताना तसेच सरकारकडून जमावबंदीचा सक्त आदेश असतानाही बीडमध्ये जिल्हा बँकेच्या कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरु तोंडाला हातरुमाल, साडेतीन फुटांचे अंतर ठेवून आंदोलनाला बसलेले कर्मचारी असं चित्र बीडमध्ये पाहायला मिळालंय. बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यासाठी बँकेच्या संचालक मंडळाविरोधात हे संपाचं हत्यार उपसलंय. अनेक वर्षांपासून कर्मचाऱ्यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष केल्याने आंदोलनाचा निर्णय घेतल्याचे कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रताप मानेंनी सांगितलंय.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

धावत्या लोकलसमोर आत्महत्या करण्याऱ्या आईला मुलीने वाचवले

Atul Chavan

#CoronaOutbreak | चीन-अमेरिका वादाचा परिणाम संपूर्ण जग भोगतंय का ? जाणून घ्या

Gauri Tilekar

Kolhapur ST विभागानं केली Rescue टीम तयार

News Desk