HW News Marathi
मुंबई

पावसामुळे महाविद्यालयीन परीक्षा पुढे ढकलल्या; विनोद तावडेंची माहिती

रात्रभरापासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. रेल्वे वाहतुकीवर पावसामुळे परिणाम झाला आहे तर शाळा, महाविद्यालयांनाही आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुंबई विद्यापीठ संलग्न सर्व महाविद्यालयाना सुट्टी जाहीर करण्यात आल्यामुळे ज्या महाविद्यालयांच्या परीक्षा आज होणार आहेत, त्या सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत, त्या परीक्षेचे नवीन वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल अशी माहिती उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजातर्फे कुर्ला बंद

News Desk

मुलुंडमध्ये सिलिंडर स्फोटामुळे आग

News Desk

…धाडसी प्रवाशानं एकाला वाचवलं –

News Desk