HW News Marathi
व्हिडीओ

MNS Shadow Cabinet | मनसेचं ‘शॅडो कॅबिनेट’…अमित ठाकरे विरूद्ध आदित्य ठाकरे !

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चौदाव्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात शॅडो कॅबिनेटची घोषणा करण्यात आली. पक्षाचे नेते अनिल शिदोरे यांनी शॅडो कॅबिनेटची घोषणा केली. या कॅबिनेटला ‘प्रतिरुप मंत्रिमंडळ’ असं नाव देत असल्याचं अनिल शिदोरे म्हणाले. विशेष म्हणजे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या खात्यावर नजर ठेवण्याची जबाबदारी अमित ठाकरेकडे देण्यात आली आहे. तर गृह खात्यावर मनसे नेते बाळा नांदगावकर यांची नजर असेल. नवी मुंबईतील वाशी इथल्या विष्णुदास भावे नाट्यगृहात हा कार्यक्रम पार पडला.#RajThackeray #MNS #Shivsena #BalasahebThackeray #UddhavThackeray #AmitThackeray #AdityaThackeray #MaharashtraPolitics

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अनिल परबांना ईडीची नोटीस,राणेंच्या अटकेचा भाजपकडून बदला?

News Desk

Rajeev Satav यांच्या जागी Rajyasabha कोणाला मिळणार?

News Desk

BJP च्या ऍक्शनला Shivsena च्या Deepali Sayyed यांची रिऍक्शन!

News Desk