HW News Marathi
व्हिडीओ

Jitendra Awhad | ‘मोदी स्टंटमॅन’ सस्पेन्स पिक्चर चालू !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मी सोशल मीडिया अकाउंट बंद करत असल्याचा ट्विट केला आणि सर्व सोशल मीडियावर एकच गोंधळ झाला. पण त्यांनी पुन्हा एक ट्विट करत मी येत्या रविवारी ८ मार्चला महिला दिनाच्या निमित्ताने देशभरातल्या महिलांना माझं अकाऊंट चालवायला देणार आहे, समर्पित करणार आहे असे त्यांनी म्हटले. त्यांनी केली ही एक स्टंट बाजी आहे असे थेट वक्तव्य गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले. त्यांच्याशी बातचीत केली आहे आमची प्रतिनिधी गौरी टिळेकर हिने. पाहूयात नेमकी ते काय म्हणाले…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“निवडणुकीच्या दृष्टीने अनेक विषय अजून बाहेर याचे असतील” – Eknath Khadse

News Desk

Narayan Rane यांच्या Juhuमधील बंगल्यावर Mumbai मनपाची कारवाई; पुन्हा बुलडोझर चालणार?

News Desk

विभास साठेंचा ‘मनसुख हिरेन’ होऊ नये;Anil Parab यांच्यावरील कारवाईनंतर Kirit Somaiya यांची मागणी

News Desk