HW News Marathi
महाराष्ट्र

ठाण्यातील गिरीजा हाईट्स इमारतीला आग

ठाणे – हरिनीवास सर्कल येथील गिरीजा हाईट्स या इमारतीच्या २६ व्या मजल्यावर दुपारी आग लागल्याची घटना घडली होती. अग्नीशमल दलाच्या वतीने आग आटोक्यात आण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. ही आग कशामुळे झाली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून आगीच्या ठिकाणी काही लोक अडकल्याची भिकी व्यक्त केली जात आहे. अग्नीशमन दला घटनास्थळी पोहचले असून आग विझविण्याचे आणि बचाव कार्य सुरु आहे.

मुंबई शहरातील आगीचे सत्र काही गेल्या थांबण्याचे नावच घेत नाहीये. लोअर परळमध्ये नवरंग स्टुडिओला शुक्रवारी पहाटे आग लागली होती. अग्नीशमन दलाच्या अथक प्रयत्ननंतर आगीवर नियंत्रण मिळवले. या घटनेत अग्नीशमन दलाचा एक अधिकारी जखमी झाल आहे.

कमला मिल आग दुर्घटने प्रकरणी १४ जणांचा जीव गमवावा लागला होता. या प्रकरणी मुंबई महापालिकेने केलेल्या चौकशीत पालिकेचे सहाय्यक आयुक्त प्रकाश सपकाळे आणि भाग्यश्री कापसे यांना दोषी ठरवण्यात आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘जातीयवादी पक्ष एकत्र आले तरी काँग्रेसला फरक पडणार नाही’, भाजप- मनसे संभाव्य युतीवर नाना पटोले गरजले!

News Desk

महिलांना रेल्वे प्रवासाची परवानगी द्या, राज्य सरकारचे रेल्वेला पत्र

News Desk

पोकरा अंतर्गत मृद व जलसंधारणाच्या कामांना गती देण्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश

Aprna