HW News Marathi
व्हिडीओ

Rupali Chakankar On Women Safety | महिला अत्याचाराला पाठबळ देणार भाजप सरकार !

महिला अत्याचाराला पाठबळ देणार भाजप सरकार आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्याक्ष रुपाली चाकणकर यांनी एच. डब्ल्यू. मराठीशी बोलताना केला आहे. चाकरणकर म्हणाल्याकी, भाजप विधीमंडळाच्या पाऱ्यांवर बसून महिलांच्या सुरक्षेवर सरकार विरोधात आंदोलन करत आहे. तर दुसऱ्या बाजूला मिरा-भाईदरमध्ये भाजपचा माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्या विरोधात त्यांच्या पक्षातील भाजप नगरसेविका बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. तर या पीडित नगरसेविकेने भाजपच्या दिग्गज नेत्यांकडून मेहता यांची तक्रार केली होती. मात्र, त्यांनी दुर्लक्ष केल्यानंतर पीडित नगरसेविकेने पोलिसात धाव घेत त्यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. तर महिल अत्याचारला पाठबळ देणार भाजप सरकार आहे, असा आरोप चाकरणकर यांनी एच. डब्ल्यू.मराठीशी बोलताना केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अंधारेंचा ‘लाव रे तो व्हिडिओ’ म्हणत राणेंवर हल्लाबोल

News Desk

सत्ता आली म्हणजे मस्ती आली का? – Ajit Pawar

News Desk

Supreme Court च्या आदेशाचे उल्लंघन करणं पडलं महागात; Mumbai मध्ये 2 मशिदींवर गुन्हे दाखल

News Desk