वर्ध्यातील हिंगणघाटमध्ये मानवतेला काळीमा फासणार घडना घडली आहे. पीडित प्राध्यापक तरुणीच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाला होता. या पीडित तरुणीला श्वास घेण्यास त्रास होत असून पीडित तरुणी ही मृत्यूशी झुंज देत आहे. या घनेच्या निषेधार्थ हिंगणघाटमध्ये सर्वपक्षीयकडून आज (४ फेब्रुवारी) बंदचे आवाहन केले आहे. या मोर्चात विद्यार्थी, स्थानिक नागरिक, राजकीय नेते मोर्चात सहभागी होत आहेत. मुलीच्या उपचारासाठी सरकारी मदतीची पीडित तरुणीच्या वडिलांनी केली आहे.हिंगणघाट जळीतकांड प्रकरणातील आरोपी विकेश उर्फ विक्की नगराळे (२७ वर्ष) ८ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.