HW News Marathi
देश / विदेश

आगामी आर्थिक वर्षात विकास दरात वाढ

नवी दिल्ली | देशामध्ये आलेल्या आर्थिक मंदीच्या पार्श्वभूमीवर वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा २०१९-२०चा आर्थिक सर्वेक्षण अहवाल संसदेसमोर मांडला. या सर्वेक्षणानुसार सरत्या आर्थिक वर्षात देशाचा विकासदर ५% राहिला असून २०१२०-२१ या आगामी आर्थिक वर्षात देशाचा विकासदर ६ ते ६.५०% राहणार असल्याचा अंदाज वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पेट्रोल ७ तर डिझेल ५ पैशांनी स्वस्त  

News Desk

मोदीजीने लिया है अपने उपर सभी मजदूरोंका भार इसलिए…आठवलेंची मोदींवर कविता!

News Desk

नागालँड, मेघालय आणि त्रिपुरा राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा

swarit