HW News Marathi
महाराष्ट्र

अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीची गुजरातमधून सुटका, आरोपी अटक

औरंगाबाद मुकुंदवाडी परिसरातून अपहरण झालेल्या एका अल्पवयीन मुलीची गुन्हे शाखेने गुजरात येथून सुटका केली आहे. या मुलीची 21 सप्टेंबर रोजी अपहरण करण्यात आले होते. मुलीची अपहरण केल्यानंतर तिच्यावर अत्याचार कऱण्यात आले. तिच्यावर अत्याचार करणा-या आरोला पोलिसांनी अटक केली आहे. सत्यापाल वाकोडे असे आरोपीचे नाव आहे.

याप्ररणी अधिक माहिती अशी की अल्पवयीन तरुणी २१ सप्टेंबर रोजी कॉलेजला जाते असे सांगून घरातून बाहेर पडली. आरोपी वाकोडे आणि तिची मैत्री आहे. त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले. ही घटना समजल्यानंतर पीडितेच्या वडिलांनी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी मुलीचा शोध घेऊन गुजरात येथून दोघांनाही ताब्यात घेतले. मुलीला तिच्या घरच्यांना सोपवले असून आरोपी सत्यापाल वाकोडे याला न्यायलयात हजर केले असता न्यायालयाने 23 ऑक्टोंबरपर्यंत पोलिस कोटडी सुनावली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“नारायण राणेंना सूक्ष्म उद्योग खातं मिळालं, त्यामुळे त्यांचं डोकंही सूक्ष्म झालं”, गुलाबराव पाटलांचं मोठं विधान

News Desk

#CoronaVirus : मी मिसेस मुख्यमंत्र्यांचे ऐकतो, तुम्ही होम मिनिस्टरचे ऐका, मुख्यमंत्र्यांचा सल्ला

swarit

“जर पायी वारीत वारकऱ्यांच्या केसालाही धक्का लागला तर…”, तुषार भोसलेंचा अजितदादांना इशारा

News Desk