HW News Marathi
व्हिडीओ

BJP चा जल आक्रोश मोर्चा पाण्यासाठी नाही तर फक्त…!- Chandrakant Khaire

भाजपकडून राज्य सरकारवर आरोप होतात मात्र केंद्र काय करतं हे सांगण्याकरता शिवसेनेकडून मराठवाड्यात विवीध ठिकाणी पोलखोलसभा होतील. पाणी प्रश्न भाजपमुळेच रखडला…आताचा मोर्चा हा पाण्यासाठी नाही राजकारणासाठी. इतकी वर्षे हा प्रश्न मार्गी का नाही लावला हे त्यांनी सांगावे.

#ChandrakantKhaire #SambhajiRaje #RajyaSabha #Kolhapur #Aurangabad #ImtiazJaleel #Sambhajinagar #SanjayRaut #BJPShivsena #UddhavThackeray #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अंतिम विजय खऱ्या शिवसेनेचा होईल, बोगस लोकांचा नाही! – Sanjay Raut

News Desk

जिल्हा परिषद शाळेतले आंतरराष्ट्रीय दर्जाचे बालाजी जाधव गुरूजी !

News Desk

…माझा अधिकार्‍यांवर दबाव! – Rohit Pawar

News Desk