HW News Marathi
व्हिडीओ

…माझा अधिकार्‍यांवर दबाव! – Rohit Pawar

आयोध्यासोबतच वाराणसी, अजमेर, सारनाथला देखील गेलो होतो. तिथे जाऊन गंगा ची पुजा केली. मी तिथे माझ्या कुटुंबासोबत गेलो होतो. भारतातील सर्वच जण आपल्या कुटुंबासोबत यात्रेला जातात, तसाच मी सुध्दा जाऊन आलो. देशात आणि महाराष्ट्रात शांतता निर्माण व्हावी, अशी मी प्रार्थना केली. माझा तिथे असणाऱ्या अधिकाऱ्यांवर दबाव नक्की आहे.माझा सर्व अधिकाऱ्यांवर्ती दबाव नकीच आहे. दबाव ह्याच्यासाठी आहे की सामान्य लोकांची काम करत असताना ते काम मनापासून करावं लागेल. लोकांच्या हितासाठी जर खोलात जाऊन लोकांमध्ये जाऊन मी काम करतो. तर ते अधिकाऱ्यांनी पण केलं पाहिजे . म्हणून अधिकाऱ्यांमध्ये आणि माझ्या मध्ये समन्वय राखण्याच काम माझे पीए करतात. भारतातील कोणतीही व्यक्ती ज्या प्रकारे आपल्या कुटुंबासोबत बाहेर मंदिरात जातो . त्याच प्रकारे मी आयोध्याला गेलो होतो.

#SharadPawar #RohitPawar #Ayodhya #Karjat #Jamkhed #UddhavThackeray #RajThackeray #NCP #Hindutva #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Yogi Adityanath, महाराजांची जागा मंदिर व मठात; राजकारणात आल्यावर देशाचं वाटोळं होतं – Praniti Shinde

News Desk

Harshwardhan Patil Vs Supriya Sule | सुप्रिया सुळे म्हणतात, इंदापूरच्या जागेचं अजून ठरलचं नाहीये..

Arati More

Bhaskar Jadhav to join Shivsena | ‘राष्ट्रवादीची प्रतिमा जपा आणि शिवसेनेत चला..!’

Arati More