HW News Marathi
व्हिडीओ

Narendra Modis Swearing Ceremony | मोदींच्या मंत्रीमंडळात यांची लागू शकते वर्णी

पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. शपथविधीसाठी अवघे काही तास शिल्लक आहे. राष्ट्रपती भवनात या शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. या सोहळ्यासाठी जवळपास आठ हजारांपेक्षा जास्त पाहुणे उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. सुत्रांनुसार नरेंद्र मोदी यांच्य़ा मंत्रीमंडळात यावेळी ६५ ते ७० मंत्री असू शकतात. त्यापैकी १६ नवे चेहरे असण्याची शक्यता आहे. २०१४ मध्ये ४५ मंत्र्यांनी शपथ घेतली होती त्यांनंतर एकुण मंत्र्यांची संख्या ७६ झाली होती.एक नजर टाकूया कोण कोण असू शकत मोदींच्या या नव्या मंत्रीमंडळात. #ArvindSawant #ShivSena #narendramodi’sswearingceremony #SmritiIrani #AmitShah #PiyushGoyal

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Sharad Pawar यांच्या घरावरील हल्ला केवळ प्रसिद्धीच्या हव्यासापोटी; Congress ची टीका

News Desk

Dhananjay Munde NCP | …म्हणून पिचड भाजपमध्ये गेले, धनंजय मुंडेंचा गंभीर आरोप

Gauri Tilekar

“एक जरी आरोप खरा ठरला तर…”, Hasan Mushrif यांनी Kirit Somaiya यांना सुनावलं

Manasi Devkar