HW News Marathi
महाराष्ट्र

Sheena Bora Case : साडेसहा वर्षापासून तुरुंगात असलेली इंद्राणी मुखर्जी अखेर बाहेर

मुंबई | शीना बोरा हत्याकांडातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी आज तुरुंगातून बाहेर आले आहे. इंद्राणी मुखर्जी गेल्या साडे सहा वर्षापासून तुरुंगात होती. सर्वोच्च न्यायालयाने १८ मे रोजी इंद्राणी मुखर्जीला जामीन मंजूर करण्यात आला होता. अखेर इंद्राणी मुखर्जी मुंबईतील भायखळातून आज (२० मे) बाहेर आली आहे. इंद्राणी मुखर्जीला दोन लाखांच्या जातमुचलक्यावर तिची सुटका करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. 

न्यायालायने इंद्राणी मुखर्जीला हमीदार हजर करण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत दिली आहे. त्यामुळे इंद्राणी मुखर्जीला जामिनावर बाहेर पुरावे, नष्ट करू नये आणि साक्षीदारांना प्रभावित करू नये आणि जामीनावर असलेल्या आरोपींशी संपर्क करू नये, असे आदेश न्यायालयाने दिले आहे. इंद्राणी मुखर्जीने तिची मुलगी शीना बोरा हिची हत्या केली होती.  या प्रकरणी मुंबई पोलीस २०१५मध्ये इंद्राणी मुखर्जीला अटक केले होते. तरुंगात असताना इंद्राणी मुखर्जींने असंख्यवेळा जामीनासाठी सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. परंतु, न्यायालयाने इंद्राणीचा जामीन अर्ज फेटाळून लावला. तसेच इंद्राणीला साडेसहा वर्षापासून कारागृहात होते. 

नेमके काय आहे प्रकरण

शीना बोराची हत्या २४ एप्रिल २०१२ रोजी हत्या केली होती. इंद्राणीचा चालक शामवर राय यांच्या बेकायदेशीर हत्या बाळ गल्याप्रकरणी त्याला मुंबई पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी त्यांची चौकशी केल्यानंतर म्हणजे २०१५ साली इंद्राणीने आपली पहिल्या पतीपासून झालेली मुलगी शीना बोराचा हत्या केल्याचे त्यांनी कबुली दिली. इंद्राणीने आपला पूर्वाश्रमीचा पती संजीव खन्ना आणि ड्रायव्हर शामवर राय यांच्यासोबत मिळून आपली मुलगी शीना बोराची हत्या केली. शीना बोराचा मृतदेह २५ एप्रिल २०१२ रोजी पनवेलजवळ विल्हेवाट असल्याचे समोर आल्याची माहिती मिळाली होती. इंद्राणीने तिचा पती पीटर मुखर्जी यालाही शीना बोराच्या हत्येच्या कटात सहभागी केले होते. या प्रकरणाचा उलगडा झाल्यानंतर पोलिसांनी पीटर मुखर्जीला अटक केले होते. यानंतर या प्रकरणातून पीटर मुखर्जीची  सुटका देखील झाली 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मी बाळासाहेबांचा शिवसैनिक मान खाली घालून जगू शकत नाही | सोने व्यापाऱ्याची आत्महत्या

News Desk

राणा दाम्पत्य एक दिवस आधीच मुंबईत दाखल, ‘मातोश्री’ बाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

Aprna

“देवेंद्र फडणवीस माझे मित्र आहेत पण…!”

News Desk