HW News Marathi
देश / विदेश

आई ओरडली म्हणून इंजिनीअरिंगच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

हैदराबाद – आई ओरडली म्हणून इंजिनीअरिंग शिकणा-या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना धक्कादायक गटना हैदराबादमध्ये घडली आहे. या तरुणीने आत्महत्या करण्यापुर्वी इन्स्टाग्रामवर पोस्ट टाकत आपल्या आनंदी होण्याची भीती वाटत असल्याचं लिहिलं आहे. घरी कोणी नसताना तरुणीने गळफास लावून आत्महत्या केली. मोनिका ( 21 ) असं तरुणीचं नाव आहे.

तरुणीने आत्महत्या करण्याआधी इन्स्टाग्रामवर पोस्ट करत आत्महत्येचं कारण सांगितलं. ‘या दिवसांमध्ये मला आनंदी राहण्याची भीती वाटू लागली आहे. मला माहित नाही…पण जेव्हा मी माझ्या आयुष्यात आनंदी असते तेव्हा कोणालाच माझ्याकडे लक्ष देण्याची इच्छा नाही माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण वाया जात आहे. असं मोनिकाने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टवर लिहिलं होतं.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जम्मू-काश्मीरमध्ये पोलीस स्टेशनवर दहशतवादी हल्ला

swarit

“मोदींच्या भाषणाला थिल्लरपणा म्हणायचा की चिल्लरपणा ??”, मिटकरींचा थेट फडणवीसांवर निशाणा 

News Desk

मान्सून दक्षिण अंदमानमध्ये दाखल

News Desk