HW News Marathi
व्हिडीओ

Vijay Wadettiwar | माझी नाराजी माझ्या पक्षावर नव्हतीच, पण…!

गेल्या पाच दिवसांपासून नाराज असलेल्या कॅबिनेट मंत्री आणि काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांची नाराजी अखेर दूर झाली आहे. वडेट्टीवारांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी फोनवर चर्चा झाल्यानंतर त्यांची नाराजी दूर झाली आहे. आज (१० जानेवारी) वडेट्टीवार मदत व पुनर्वसन खात्याचे मंत्री म्हणून पदभार स्वीकारला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

KolhapurFlood | आम्ही घर सोडणार नाही…पूरग्रस्तांची भूमिका ..

Arati More

पृथ्वीराज चव्हाणांच्या बालेकिल्ल्यात अमित शहा…कराडकरांना काय वाटतं ?

Arati More

शिवसेनेचं ऐकलं असतं तर ही वेळ आली नसती!

News Desk