HW News Marathi
महाराष्ट्र

कोल्हापूर विक्रीकर विभागाचे सह आयुक्त संजय माने यांना अटक

बर्कत अली

कोल्हापुर येथील विक्रीकर कार्यालयातील सह आयुक्त संजय माने यांना २०००० रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगे हात अटक केली.

कोल्हापुरमध्ये विक्रीकर सह आयुक्त यांनी एका व्यापाऱ्याकडे ५०००० रुपयांची लाच मागितली होती. गेले दोन दिवस माने व्यापाऱ्याकडे पैसे मागत होते. व्यापा-याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली असता लाचलुचपत विभागाचे अधिकारी गिरीश गोडे यांनी सापळा रचून वीस हजार रूपयाची लाच घेताना रंगे हात अटक केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जळगावात बैठकीला गिरीश महाजनांची दांडी तर रक्षा खडसेंची उपस्थिती

News Desk

शिवसेनेने घेतलेली भूमिका म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी !

News Desk

आरक्षणासाठी मुस्लिम समाजाचा मूक मोर्चा

Gauri Tilekar