HW News Marathi
मनोरंजन

लग्नाआधी सेक्स करणे कॉमन गोष्ट :भूमी पेडणेकर

मुंबई- बिनधास्त बोलण्यासाठी बॉलिवूडमधील तारका भूमी पेडणेकर हिने चांगलेच अकलेचे तारे तोडले आहेत. तिच्या नुकत्या प्रदर्शित झालेल्या टॉयलेट- एक प्रेम कथा, शुभ मंगल सावधान या चित्रपटामुळे ती चर्चेत आहे. परंतु तिने नुकतेच एक वादग्रस्त विधान करून पुन्हा चर्चेत राहण्याचा प्रयत्न केला आहे. लग्नाआधी सेक्स करणे ही सध्याची जीवनशैलीच झाल्याचे ती म्हणते. हल्ली सर्वजण बंद दरवाजात हे करतात. परंतु लग्नाआधी ठेवलेल्या संबंधाबाबत आपण काहीच बोलत नसल्याचे तिने सांगितले. आपण सेक्स, संबध आदींचा अधिक बावू केल्यामुळे या बाबी उघड केल्या जात नसल्याचे तिचे म्हणणे आहे. हे काही अंशी खरेही आहे. शहरी जीवनात याबाबी सर्रास सुरू आहेत, परंतु आजही ग्रामीण भागात संस्कारक्षम मुली असल्याचेही ती म्हणते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

FLASHBACK 2018 : आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल यांचा राजीनामा

News Desk

नाना पाटेकरांनी का दिली पत्रकारांच्या प्रश्नांना बगल ?

News Desk

अमिताभ घोष ठरले यंदाच्या ज्ञानपीठ पुरस्काराचे मानकरी

News Desk
क्राइम

संघ मुख्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न

News Desk

नागपूर : रॉकेलची बाटली हातात घेऊन एका युवकाने महालमधील शनिवारी सायंकाळी संघ मुख्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. वेळीचसीआयएसएफच्या जवांनानी त्याला ताब्यात घेतल्याने अनर्थ टळला. बेरोजगारीला कंटाळून हा युवक संघ मुख्यालयासमोर आत्मदहनकरण्याच्या प्रयत्नात होता, असे सांगण्यात येते. या घटनेची नोंद कोतवाली पोलिसांनी केली असून, त्याला नातेवाईकांच्या स्वाधीन केलेआहे. संतोष, असे या युवकाचे नाव आहे.

संतोष हा उत्तर प्रदेशातील रहिवासी आहे. तो बीटेक झाला आहे. उच्च शिक्षित असतानाही त्याला नोकरी मिळाली नाही. त्यानेतेथील प्रशासनाला वेळोवेळी नोकरी मिळण्याबाबत विनवणी केली. त्याला कोणीही दाद दिली नाही. त्यामुळे तो हताश झाला होता.

‘मी उच्च शिक्षत आहे, मला नोकरी मिळत नाही. उत्तर प्रदेश प्रशासन मला न्याय देत नाही, संघ मुख्यालयात मला न्यायमिळेल, या मुळे मी येथे आलो आहे’,असे तो सांगत होता. सीआयएसएफच्या जवानांनी कोतवाली पोलिसांना माहिती दिली.

Related posts

शीना बोरा हत्याकांड : पीटर मुखर्जीला जामीन, सीबीआयच्या विनंतीनंतर ६ आठवड्यांची स्थगिती

swarit

शिवसेना नगरसेवकावर बलत्काराचा गुन्हा दाखल

News Desk

एटीएसकडून ताब्यात घेण्यात आलेल्या ९ जणांपैकी १ जण अल्पवयीन

News Desk