HW News Marathi
मुंबई

इमारत, दरड कोसळून तीन ठार

मुंबई : कालपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे पूर्व उपनगरातील विक्रोळी येथे इमारत कोसळून एक जण ठार, तर विक्रोळी भागातच सूर्यानगर येथे दरड कोसळून दोघे मृत्युमुखी पडले आहेत.

विक्रोळीच्या वर्षानगर भागातली ही दोन मजली इमारत आहे. ती कोसळून एक जण ठार, तर दोघे जखमी आहेत. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, आजही पावसाचा जोर कायम राहील, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. अनेक सखल भागात अद्यापही पाणी तुंबलेले आहे. एनडीआरएफचे जवान लोकांच्या मदतीसाठी तैनात करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विसर्जन मिरवणुकी दरम्यान एकाचा मृत्यू

Gauri Tilekar

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, लोकल तब्बल अर्धा उशिराने

News Desk

आम्ही काय सतरंज्या उचलायच्या का; कार्यकर्त्याचा अजित पवारांना सवाल

News Desk